Ganpati Celebration At Swapnil Joshi's Home <br /><br />अभिनेता स्वप्निल जोशीने आपल्या घरी बाप्पाचं स्वागत केलं आहे.पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करून स्वप्निलने ही गणेशमूर्ती तयार करवून घेतली. स्वप्निलच्या घरच्या बाप्पाची मूर्ती पंचधातूची आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणत स्वप्निल आणि मुलांनी बाप्पाला घरी आणलं आहे.<br /><br />